Home › Blog
Small lessons, free.
One practical idea per article. No theory you cannot use in a conversation this week.
Marathi
मराठीतून इंग्रजी कशी शिकावी — एक सोपा, खरा रस्ता
इंग्रजी शिकायचं आहे पण सुरुवात कुठून करावी कळत नाही? हा क्रम वापरा — पंधरा वर्षांच्या क्लासमधून हेच काम करतं.
Office English
Office मध्ये रोज लागणारी 25 इंग्रजी वाक्यं
Meeting, email, standup call — नेमकी कोणती वाक्यं लागतात? पाठ करा, आणि उद्यापासून वापरा.
Grammar
Tenses सोप्या मराठीत — फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा
बारा Tenses पाठ करायची गरज नाही. रोजच्या बोलण्यात तीनच लागतात. ते नीट आले की बाकीचे आपोआप जमतात.
Confidence
फोनवर इंग्रजीत बोलायची भीती जाते कशी?
समोरचा दिसत नाही, म्हणून फोन सगळ्यात कठीण वाटतो. यावर तयारी हा एकच उपाय आहे — आणि ती तयारी छोटी असते.
Confidence
How to Start Speaking English When You Are Afraid to Try
Fear of speaking is not a language problem. Here is what actually works, in order.
English Tips
20 English Mistakes Almost Every Marathi Speaker Makes
The same twenty errors come up in nearly every first class. Fix these and you sound noticeably better immediately.
Interview
Interview मधले 10 प्रश्न आणि खरी उत्तरं
Interview चं इंग्रजी वेगळं नसतं — फक्त ठरलेलं असतं. हे दहा प्रश्न जवळपास प्रत्येक ठिकाणी येतात.
Daily English
मुलाच्या शाळेत Teacher शी इंग्रजीत कसं बोलावं
Parents meeting ला जायची भीती वाटते? नेमकी दहा वाक्यं पुरतात. ती इथे आहेत.
Daily English
दुकान, बँक आणि प्रवासात लागणारं इंग्रजी
रोजच्या तीन ठिकाणी लागणारी नेमकी वाक्यं. हे आलं की बाहेर पडताना अडचण येत नाही.