Office चं इंग्रजी फार मोठं नसतं. तीच वाक्यं फिरून फिरून येतात. ती पाठ असतील तर विचार करायला वेळ लागत नाही — आणि तेवढाच Confidence हवा असतो.
Meeting मध्ये
- Could you please repeat that? — पुन्हा सांगाल का?
- I would like to add one point. — मला एक मुद्दा मांडायचा आहे.
- Let me check and confirm by evening. — बघून संध्याकाळपर्यंत सांगतो.
- I did not catch the last part. — शेवटचं ऐकलं नाही.
- Can we take this offline? — हे नंतर वेगळं बोलू का?
Update देताना
- This is on track. — हे वेळेत चालू आहे.
- I am blocked on one thing. — एका गोष्टीमुळे अडकलो आहे.
- I need two more days for this. — याला अजून दोन दिवस लागतील.
- I will keep you updated. — मी कळवत राहीन.
Email मध्ये
- Please find the details below. — तपशील खाली दिला आहे.
- Thanks for the quick response. — लगेच उत्तर दिल्याबद्दल आभार.
- Just following up on my previous mail. — आधीच्या mail बद्दल आठवण करून देत आहे.
- Let me know if anything is unclear. — काही अस्पष्ट असेल तर सांगा.
बाकीची वाक्यं आणि त्यांचा सराव Working Professionals च्या कोर्समध्ये आहे — प्रत्येक Class मध्ये बोलायला मिळतं, फक्त ऐकायचं नसतं.
तुमची पातळी काय आहे हे आधी बघायचं असेल तर Practice Session घ्या.