बरेच पालक Parents meeting ला जातात आणि मान हलवून परत येतात — कारण प्रश्न विचारायला भाषा अडते. मुलाचं नुकसान इथेच होतं. आणि यासाठी फार मोठं इंग्रजी लागत नाही.
सुरुवात
- Good morning, I am Rohit’s mother.
- I wanted to ask about his progress this term.
महत्त्वाचे प्रश्न
- Which subject does he need the most help with?
- Is he attentive in class?
- How can I help him at home?
- Is he mixing well with the other children?
- Does he complete his homework on time?
समजलं नाही तर
- Sorry, could you explain that once more?
- So you are saying he needs more reading practice — is that right?
शेवट
- Thank you. I will work on this at home.
ही दहा वाक्यं एकदा पाठ केली की पुढच्या meeting ला तुम्ही बोलणारे पालक असाल, फक्त ऐकणारे नाही. आमच्या कोर्समध्ये हा सराव प्रत्यक्ष जोडीने करून घेतला जातो.